What are Somalia and Sudan
Answers
Answer:
हिमदग्ध भाग अथवा अवयव हाताला थंड व संवेदनाहीन लागतो.रक्तप्रवाह नसल्याने तो थोडा पांढुरका किंवा करडसर निळा पडलेलाअसतो. विकृती जुजबी, नुकतीच सुरू झालेली असेल तर सामान्य उपायांनी रक्तप्रवाह परत सुरू करता येतो. गंभीर विकृतीत असे उपाय करता येत नाहीत व प्रवाह एकदम सुरू झाला म्हणजे अधिक रक्त, तीव्र वेदनायुक्त शोफ, फोड उमटणे अथवा कोथ (ऊतक-मृत्यू) निर्माण होण्याची शक्यता असते.
तीव्र हिमदाहात रुग्णास उपचारासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक असते. तोपर्यंत प्रथमोपचार म्हणून हिमदग्ध भागाची उष्णता (रक्तप्रवाह) सावकाश व हळुवारपणे वाढवावी. तो भाग बर्फाने अथवा इतर प्रकारे मुळीच चोळू नये अथवा उष्णता एकदम निर्माण करू नये. त्यामुळे ऊतकनाश होण्याचा धोका वाढतो. गरम कपडा, कोमट पाणी, स्वतःच्याच शरीरांतील उष्णता (काखेमध्ये किंवा मांड्यात दाबून धरल्याने निर्माण होणारी) यांनी हे कार्य करावे. थंडीत जावे लागणाऱ्या व्यक्तींनी हिमदाह टाळण्यासाठी हातमोजे, पायमोजे तसेच योग्य गरमकपडे घालावेत. हिमदाह : अतिशय थंड तापमानात खूप वेळ राहावे लागल्यास शरीराचे उघडे असलेले भाग अथवा अवयव गोठून जातात. गोठलेले भाग पुन्हा मूळ स्वरूपात येत असताना त्या भागांतील रक्तप्रवाहामुळे अधिरक्ती (त्वचेवरील लालीयुक्त) फोडासारखे अथवा कोथस्वरूप ( विनाशक) असे परिणाम तेथील ऊतकांवर (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांवर) होतात, त्यांना हिमदाह म्हणतात. बहुधा त्वचा, हनुवटी, नाक, कान, हात व पायाची बोटे हे भाग हिमदग्ध होतात. या भागांतील रक्तप्रवाह बंद झाल्याने ही क्रिया घडते परंतु आपल्याला काही विकार होतो आहे याची कसलीच जाणीव व्यक्तीला होत नाही. कधीकधी हे भाग थंड होतात, मुंग्या येतात व बधिरता जाणवते. हात व पाय यांत हिमदाह झाल्यास कधीकधी वेदना होतात परंतु चेहऱ्यावरहिमदाह झाल्यास वेदनाही होत नाहीत.

तीव्र हिमदाहात रुग्णास उपचारासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक असते. तोपर्यंत प्रथमोपचार म्हणून हिमदग्ध भागाची उष्णता (रक्तप्रवाह) सावकाश व हळुवारपणे वाढवा अथवा इतर प्रकारे मुळीच चोळू नये अथवा उष्णता एकदम निर्माण करू नये. त्यामुळे ऊतकनाश होण्याचा धोका वाढतो. गरम कपडा, कोमट पाणी, स्वतःच्याच शरीरांतील उष्णता (काखेमध्ये किंवा मांड्यात दाबून धरल्याने निर्माण होणारी) यांनी हे कार्य करावे. थंडीत जावे लागणाऱ्या व्9
Somalia and Sudan are African countries.