Biology, asked by kithmini, 1 year ago


what are the results ,if we do Benedict's test two times for one glucose solution?​

Answers

Answered by kk2116
3

Explanation:

benedict test two times for one glucose solution

Answered by Anonymous
6

Answer:

*ISRO Summer Camp..*

_आपणांस नम्रतापूर्वक निवेदन करण्यात येते की, आपणापैकी ज्यांची अथवा ज्यांच्या नातेवाईकांची मुले अथवा मुली इ.नववी(9) किंवा वरच्या वर्गात शिकत असतील, आणि त्यांना सायन्स किंवा अंतराळ विज्ञान या विषयात आवड असेल, अशी मुले-मुली *इस्त्रो* या भारतीय अंतराळ विज्ञान संस्थेतर्फे *दि.11 ते 22 मे 2020*.दरम्यान आयोजित_

_*"युविका" "YUVIKA"* या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात भाग घेऊ शकतात._

_त्याकरिता नोंदणी करण्यासाठी दि. 3 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2020 दरम्यान खालील वेबसाईटवर जाऊन, त्यावर दिलेल्या सूचनांप्रमाणे पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे._

_निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार व उपलब्धतेनुसार अहमदाबाद, शिलाँग, बेंगलुरु, त्रिवेंद्रम येथील इस्त्रोच्या केंद्रावर प्रशिक्षणाची संधी मिळू शकेल..._

*--------------------------------------*

https://www.isro.gov.in/update/22-jan-2020/young-scientist-programme-2020-%E2%80%93-online-registration..

*--------------------------------------*

■♤you submit your form if you are science student of 9th std to attend a camp at ISRO♤■

Similar questions