what can we learn from trees in marathi
Answers
Answered by
7
जर तुम्हाला इतरांपासून काही मिळत नसेल तर त्याला मदत करा
Answered by
10
"झाडांपासून आपण काय काय शिकतो"
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी" हे गाणं तुम्ही ऐकल असेलच. ह्याचा अर्थ असा आहे की झाडे म्हणजेच वृक्ष हे आपले नातेवाईक आहेत, व त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे (जशी आपण आपल्या खऱ्या नातेवाईकांची घेतो)
झाडे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. पर्यावरण सुशोबित करणे ह्या व्यतिरिक्त देखील झाडे खूप काही करतात. आपल्या आजूबाजूचा कार्बन डायऑक्साइड सोशून, आपल्याला प्राणवायू देतात. झाडे आपले उनापासून सौरक्षण करतात. झाडे आपल्या मुलांच्या मदतीने, जमिनीला घट्ट धरून ठेवतात ज्याने करून माती पावसात वाहून जात नाही. मंग्ररूव झाडे त्सुनामी पासून आपले सौरक्षण करतात.
झाडे लावा झाडे जगवा ही म्हण तुम्ही ऐकली असेल, वरील सगळ्या गोष्टींमुळे झाडांपासून माणूस बराच काही शिकतो आणि आपल्या जीवनात त्याचा वापर करतो.
Similar questions
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Political Science,
1 year ago
Math,
1 year ago
Geography,
1 year ago