India Languages, asked by Aishwarya6096, 1 year ago

What do we call in marathi expansion of idea in marathi meaning?

Answers

Answered by THUNDERTITAN
1
expansion of idea in marathi means 'कल्पना विस्तार'. It means in marathi same as english to write your thoughts about any idea in detail.
Answered by Hansika4871
2

"Expansion of idea"

Expansion of Idea याला मराठीत विचारांचे विस्तार, अथवा कुठलाही जर एक विषय दिला असेल त्या विषयाला संदर्भासहित स्पष्टीकरण देणे असे म्हणतात. हा विषय आपल्याला परीक्षेत बघायला मिळतो. सराव पेपर मध्ये असे प्रश्न येणे सहाजिक आहेत.

खाली एका विषयावर सविस्तर उत्तर दिले आहे:

खाली संशोधन वृत्ती या विचारावर आपले मत मांडले गेले आहे

संशोधन वृत्ती

इतिहास शिक्षकांमध्ये संशोधन वृत्ती हा गुण असणे आवश्यक आहे.

इतिहास हा विषय आपल्याला पुरातन गोष्टी समजावतो. इतिहास विषयामध्ये रुची वाढविण्यासाठी आपल्याला संशोधन, म्हणजेच नवीन नवीन गोष्टींचा शोध लावणे, करावे लागते. संशोधन केल्याशिवाय आपल्याला नवीन गोष्टींचा शोध लावता येत नाही.

ही चिकित्सा वृत्ती आपल्यात आधीपासून असली पाहिजे तरच आपण इतिहास सारखा विषय समजून तो मुलांना (शिष्यांना) समजावू शकतो.

Similar questions