India Languages, asked by Harshsalve, 1 year ago

"What happen when sun doesn't set " essay in marathi

Answers

Answered by iampranjalmishra
6
the life is equal to hell..
Answered by AadilAhluwalia
13

जर सूर्यास्त नाही झाला तर

सूर्य पृथ्वीला ऊर्जा देतो, उजेड देतो. सूर्याची देव म्हणून पूजा केली जाते. सुर्यामुळे आपण दिवस अनुभवतो. पण कधी विचार केलाय का कि जर सूर्य मावळलाच नाही तर?

सूर्य मावळला नाही तर नेहमी दिवस राहील, रात्र होणार नाही. उजेडामुळे लोकांना अराम करता येणार नाही. पृथ्वीचे कार्य थांबतील. जर सूर्यास्त झाला नाही तर आपण सूर्याचा ऊर्जेने वीज वापरू शकतो. पण सूर्य मावळला नाही तर चंद्र आणि तरे अनुभवता येणार नाही. रात्रीचे आनंद घेता येणार नाही.

नको बाबा! जसं आहे तसंच बरं आहे.

Similar questions