what is bermuda triangle?
Answers
Answered by
1
Answer:
The Bermuda Triangle, also known as the Devil's Triangle, is a loosely defined region in the western part of the North Atlantic Ocean where a number of aircraft and ships are said to have disappeared under mysterious circumstances. Most reputable sources dismiss the idea that there is any mystery.
Answered by
2
Answer:
बर्मुडा त्रिकोण (Bermuda Triangle)
५.०
(२)
बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा, पोर्तोरिको, आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडुन बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोणी आकाराचा समुद्री प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९, ००, ००० चौ. कि.मी. आहे. या त्रिकोणाविषयी अनेक समज आहेत. उदा. अनेक जहाजे आणि विमाने आकस्मितरित्या बुडाली आहेत. भौतिक शास्त्राच्या नियमाविरुध्द घटना.
hope this is help you☺ friend
Similar questions