What is dasara shubhechha in marathi.
Answers
Answered by
1
नवरात्री म्हणजेच नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. महाराष्ट्रात दस-याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, आणि शस्त्रपूजन केले जाते.
सध्याच्या काळात तरुण पिढी तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. स्मार्टफोन, फेसबुक, ट्वीटर या सारख्या सोशल मीडियाकडे तरुण पिढी आकर्षित झालेली आहे. याच सोशल मीडियावर कुठलाही सण, वाढदिवस, एखादी चांगली घडामोड झाल्यास शुभेच्छांचा वर्षाव सुरु होतो. तशाच प्रकारे दस-याचेही मेसेजेस सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. असेच काही व्हायरल झालेले मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.
Similar questions
Math,
8 months ago
Math,
8 months ago
Hindi,
1 year ago
Math,
1 year ago
Computer Science,
1 year ago
Computer Science,
1 year ago