Geography, asked by Pronounced, 1 year ago

What is democracy in Marathi language.​

Answers

Answered by Poiuytrew02
2

लोकशाही

लोकशाही सरकारचा एक प्रकार आहे लोक कुठे स्वतः निवडलेला तिथे सरकार शासन करणे त्यांना अभाराम मध्ये

Answered by ayaankhan01
1

HØĹÄ!✌

लोकशाही हा ‘डेमॉक्रसी’ या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द. डिमॉस (Demos) म्हणजे सामान्य लोक आणि क्रसी (Cracy) म्हणजे सत्ता. अथेन्समध्ये लोकशाही राज्यपद्धतीचं बीज आढळतं. ग्रीकांप्रमाणे प्राचीन रोमनांनी प्रजासत्ताकाद्वारे रोममध्ये लोकशाहीचा प्रयोग केला. लोकशाहीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार सामान्यतः मानले जातात. आधुनिक काळात ‘लोकशाही’ हा शब्दप्रयोग सामान्यपणे अप्रत्यक्ष लोकशाही या अर्थानेच केला जातो.

Similar questions