India Languages, asked by gauravsudake10, 1 year ago

what is good thoughts in marathi ?​

Attachments:

Answers

Answered by dranikam9
3

. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

Similar questions