What is kriya visheshan avyay in marathi
Answers
Answered by
26
क्रिया विशेषण अव्यय
क्रियापदा विषयी अधिक माहिती सांगणार्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदाहरणात – “तो जोरात धावला.” या वाक्यात धावला या क्रियापदाबद्दल अधिक माहिती मिळत आहे जोरात या शब्दाने. म्हणून या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय आहे “जोरात”.Similar questions