India Languages, asked by mamtabeautydey9153, 1 year ago

What is meant upyojit lekhan in marathi

Answers

Answered by latifshaikh44
136
upayojit lekhan means
patralekhan
nibandh lekhan
batami lekhan
jahirat lekhan
saraunsh lekhan
vaicharik lekhan
all writing skill
Answered by gadakhsanket
109
नमस्कार मित्रा,

★ उपयोजित लेखन -
उपयोजित लेखनामध्ये विविध प्रकारच्या लेखनकौशल्याचा समबेश होतो. दैनंदिन संपर्कासाठी आणि संवादासाठी उपयोजित लेखनाचा खूप मोठा वाटा आहे. कार्यालयीन कामात औपचारिक पत्रलेखनला विशेष महत्व आहे.

उपयोजित लेखनात खालील गोष्टींचा समावेश होतो -
- पत्र लेखन
- सारांश लेखन
- संवाद लेखन
- जाहिरात लेखन
- वृत्तांत लेखन
- कथा लेखन
- प्रसंग लेखन
- आत्म कथन
- वैचारिक लेखन
- मुलाखत लेखन


धन्यवाद...
Similar questions