India Languages, asked by jain1614, 1 year ago

what is opposite of majbut in marathi​

Answers

Answered by swatishelke2003
12

Answer:

कमकुवत।

Explanation:

I hope it help you. follow me.

Answered by Hansika4871
2

दोन प्रकारचे शब्द गट असतात, समानार्थी आणि विरुद्धार्ती शब्द. सारखे अर्थ असलेल्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात तसेच उलटे किंवा विरुद्ध शब्दांना विरुद्धार्ती शब्द असे म्हणतात.

मजबुत ह्या शब्दाचे opposite अथवा विरुद्धार्ती शब्द आहे "कमजोर"

उदा. शाळेची इमारत मजबुत आहे (म्हणजेच शाळेची इमारत तिचे वजन पेलू शकते आणि मजबूत आहे)

विरुद्धार्ती वाक्य: शाळेची इमारत कमजोर आहे (म्हणजेच इमारत कधीही पडू शकते)

अजुन काही उदा.

त्याचे शरीर मजबुत आहे.

तो शरीराने कमजोर आहे

झाडाची फांदी मजबुत आहे

झाडाची फांदी कमजोर आहे (कधीही तुटू शकते)

Similar questions