India Languages, asked by jyotiphansekar, 5 months ago

what is sarsnsha lekhan in Marathi ​

Answers

Answered by gangurdesnehal96
1

Answer:

सारांशलेखन म्हणजे एखाद्या गोष्टीचे किंवा घटनेचे एक- तृतीयांश लिहिणे. म्हणजे उतारा जर 12 ओळींचा असेल तर त्याचा एक- तृतीयांश म्हणजे 4 ओळी.

सारांशलेखनात फक्त महत्त्वाचे मुद्दे लिहिणे अपेक्षीत असते.

Explanation:

MARK IT AS BRAINLIEST

Similar questions