India Languages, asked by nups1567, 11 months ago

WHAT IS TH ANTONYM OF YASH IN MARATHI

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपयश.

Explanation:

विरुद्धार्थी शब्द:

जेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ हा एखाद्या दुसऱ्या शब्दाच्या अर्थाच्या एकदम उलट असतो त्याला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ :

आनंदी -दुःखी

श्रीमंत-गरीब

मोठा -लहान

वरील दिलेल्या शब्दांवरून असे लक्षात येते की प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो. व त्या अर्थाच्या अगदी उलट असणाऱ्या अर्थाचा जो शब्द असतो. तो दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असे समजण्यात येते.

१. रामला दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळाले.

२. गीतेला  दहावीच्या परीक्षेत अपयश आले.

वरील विधानांवरून असे लक्षात येते की, राम हा परीक्षेत उत्तीर्ण झाला, तर गीता ही परीक्षेत नापास झाली. म्हणून अपयश हा यशाचा विरुद्धार्थी शब्द आहे.

Similar questions