History, asked by sanika35patil, 1 year ago

what is the defination of परस्परावलंबन in marathi

Answers

Answered by shreya32457
15
नागरिक शास्त्र मधील आहे काय?
मग उत्तर खालील प्रमाणे असेल.....
कुठलाही देश हा स्वयं पूर्ण नसतो....
देश छोटा असो वा मोठा त्याला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागत याच एकमेकांवर अवलंबून राहण्याच्या वृत्ती ला परस्परावलंबन म्हणतात....

sanika35patil: thanks shreya
Answered by kavitadhavle23
1

Explanation:

parasparavalamban mhanje kay

Similar questions