India Languages, asked by sashdi3407, 1 year ago

What is the meaning of import and export in marathi?

Answers

Answered by khan6368
0
आयात आणि निर्यात here आयात means import and निर्यात meaning export.....
Answered by Hansika4871
0

"Meaning of import and export in Marathi"

इम्पॉर्टंट या शब्दाला मराठीत आयात असे म्हटले जाते आणि एक्सपोर्ट ला निर्यात असे म्हणतात.

आपल्या भारत देशात सगळ्याच गोष्टी पिकवल्या अथवा उगवल्या जात नाहीत. ह्याच कारणामुळे आपल्याला बाहेरगावच्या देशांमध्ये काही गोष्टी आयात करायला लागतात. बाहेरच्या देशांमधून बोटीतून ज्या गोष्टी आपल्या देशात येतात त्यांनाच आयात असे म्हणतात. उदा: औषधे, काही बाहेरगावची फळे व फुले.

अथवा काही गोष्टीचे आपल्या भारतात जास्त प्रमाणात उगवल्या जातात म्हणजेच हापूस आंबा, भात, फळे यांना आपण पैशांसाठी दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करतो. निर्यातीमुळे आपल्या देशाची इकॉनोमी वाढते.

Similar questions