India Languages, asked by prabha4670, 11 months ago

What is the new format for marathi informal letter writting cbse board 2020

Answers

Answered by vaghanipurvi81
0

Answer:

xxxxxx sexual assault on the way you can do it again and again and again and again I don't know how to stick with a new one of the year old

Answered by halamadrid
5

■■ मराठीत अनौपचारिक पत्राचे उदाहरण■■

◆आय.ए. एस परीक्षेत निवड झाल्याबद्दल मित्राला शुभेच्छा पत्र:◆

१०२, रामकृष्ण सोसायटी,

एल.एन. मार्ग,

पुणे.

तारीख : १६ मार्च,२०२०.

प्रिय मित्र नरेश,

नमस्कार.

कसा आहेस तू.मी इथे ठीक आहे.मला तुझी आय.ए. एस परीक्षेत निवड झाल्याची बातमी कळाली.ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला.

हे यश खरोखरच फार मोठे आहे.यासाठी मी तुला हार्दिक शुभेच्छा देतो.माझ्या आई वडिलांनी सुद्धा तुला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे तुझ्या कठोर परिश्रमाचे फळ आहे.आता तुझे भविष्य उज्वल असेल.तुला मिळालेले यश आनंदाने साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन नक्की कर.

तुझ्या आई वडिलांना माझा सादर प्रणाम.

तुझा मित्र,

शशी.

Similar questions