What is the one word for (nrutya karna) and (vadya vajavnara) in marathi one word tyacha ek shabd liha
Answers
Answered by
12
vadya vajavnara- वादक
Mahir143:
Hey boy,what is the one word for nrutya karma
Answered by
4
■■ प्रश्नात दिल्या गेलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द:■■
१. नृत्य करणारा - नर्तक.
२. वाद्य वाजवणारा - वादक.
● शब्दसमूहासाठी एक शब्दाचे काही उदाहरण:
१. ज्याला लाज नाही असा - निर्लज्ज.
२. दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक.
३. दोन किंवा अनेक नद्या एकत्र येतात ते ठिकाण - संगम.
४. नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा - नट किंवा अभिनेता.
Similar questions
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Computer Science,
1 year ago
English,
1 year ago
Business Studies,
1 year ago
Social Sciences,
1 year ago