what is the opposite(antonym) of the Marathi word प्रतिकूल
Answers
Answered by
25
Answer:
the opposite of प्रतिकूल is अनुकूल hope it helps you please mark me the brainlest
Answered by
9
pratikul ह्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे
"अनुकूल" (anukul)
उदा: मी प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास केला व मोठा झालो
(म्हाजेच सगळ्या परिस्थिती जुळवा जुळव करून)
उदा: शिक्षणाला योग्य परिस्थिती म्हणजे अनुकूल वातावरण
अशा प्रकारचे प्रश्न नववी-दहावीच्या मराठी परीक्षेमध्ये विचारले जातात. हे प्रश्न दोन ते तीन मार्कांसाठी येतात व या प्रश्नाचे नीट उत्तर देणे अपेक्षित असते. कधी कधी हे प्रश्न सोपे असतात तर कधी कठीण प्रश्न देखील आपल्याला येऊ शकतात. विरुद्धार्थी म्हणजे इंग्रजीमध्ये अपोजिट असे म्हटले जाते. आणि नेहमी अपोजिट विचार करूनच या प्रश्नाचे उत्तर द्यावे. या प्रश्नांचा विरुद्धार्थी अर्थ लिहून वाक्यात वापर करायचा असतो.
Similar questions