India Languages, asked by vedant123123, 1 year ago

what is the opposite word of santh in marathi

Answers

Answered by shivams4343
0

rakshas is the answer


vedant123123: MY DEAR BRO ITS NOT SAINT, NOT A SAADU...ITS( SANTH)
vedant123123: IAM ASKING WHAT IS THE OPPOSITE WORD OF 'संथ'??
Answered by Hansika4871
2

Santh ह्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे

"दुर्जन"

संथ म्हणजे जो माणूस सगळ्यांचे हिताचा विचार करतो. जो चांगले कामे करतो, लोकांना कधीही काही वाईट बोलत नाही. असा हा संत माणूस.

आणि दुर्जन माणूस म्हणजे जोह लोकांचा वाईट विचार करतो, वाईट कामे करतो इत्यादी.

अशा प्रकारचे प्रश्न नववी-दहावीच्या मराठी परीक्षेमध्ये विचारले जातात. हे प्रश्न दोन ते तीन मार्कांसाठी येतात व या प्रश्नाचे नीट उत्तर देणे अपेक्षित असते. कधी कधी हे प्रश्न सोपे असतात तर कधी कठीण प्रश्न देखील आपल्याला येऊ शकतात. विरुद्धार्थी म्हणजे इंग्रजीमध्ये अपोजिट असे म्हटले जाते. आणि नेहमी अपोजिट विचार करूनच या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

Similar questions