What tree give us?
In marathi ,in points
Answers
Answered by
0
Answer:
Trees gives the shelter to wild animals
It gives us medicines
It gives us flowers and fruits
Answered by
0
पृथ्वीवर मानवी जीवना प्रमाणे इतर जीवजीवानुंचे अस्थित्व देखील खूप महत्त्वाचे आहे. ह्या यादीत झाडे, फळे, फुले, पक्षी सारखे गट येतात.
फळे आपली भूक भागवतात, फुलांचा वापर आपण सजावटी साठी करतो अश्याच प्रकारे झाडे देखील खूप महत्त्वाचा हिस्सा आहेत. वेगवेगळ्या प्रकारची, जातीची, रंगांची झाडे आपल्या भूमीवर उगवतात.
झाडे आपल्याला खालील प्रमाणे मदत करतात:
१) प्राणवायू निर्माण करणे
२) फळे देणे
३) औषधी वनस्पती
४) उनापासून वाचवतात
५) बांधकामासाठी लाकूड
६) होमाचे लाकूड
७) पाने पूजेसाठी वापरतो
Similar questions