what will we say Marathi tituka melvava Maharashtra dharm vadvava in English?
Answers
Answer:
are vo to tera kam hai pata karna to pata kar pooch mat doosro se so sad
समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली तेव्हा समर्थांनी महाराजांना पुढील उपदेश केला होता-
' मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा।
आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे।
महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे।'
याचा अर्थ असा की, महाराजांनी सर्व मराठी जनतेला एकत्र आणावे. मराठी संस्कृतीचा विस्तार करावा. राज्य जतन करून ते हळूहळू वाढवावे.
शिवकालीन काळात शिवाजी महाराज व्यवनांबरोबर लढाई करायचे ह्यात महाराजांचा विजय होत असे.स्वराज्य स्थापनेसाठी निघालेल्या शिवाजी महाराजांना अनेक गड किल्ले जिंकणे गरजेचे होते. ह्या काळात यवानांबरोबर लढताना बऱ्याचदा दारू गोळा खर्च होई, माणसे मृत्युमुखी पडत असत, सेनापती ह्यांना वीरमरण येई. स्वराज्य चे स्वप्नं पूर्ण करताना खूप अडचणी येत होत्या.
स्वराज्याचे कट्टर समर्थक असलेले रामदास स्वामी ह्यांच्या मनातही तीच इच्छा होती जी महाराजाच्या डोक्यात होती. मराठी लोकांना एकत्र आणून मराठ्यांचे राज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा असल्याने रामदास स्वामींनी शिवाजींना हा कानमंत्र दिला होता