India Languages, asked by hanzala2858, 1 year ago

When i lost my excuses i found my results meaning in marathi?

Answers

Answered by SarthakDoshi
2
जेव्हा मी माझे सांगणे गमावले तेव्हा मी माझे परिणाम आढळले
Answered by halamadrid
1

Answer:

वरील वाक्याचे अर्थ असे आहे:जेव्हा मी कारणं द्यायचे बंद केले,तेव्हा मला परिणाम मिळाले.

जेव्हा आपले काम पूर्ण होत नाही,तेव्हा आपण काही ना काही कारणं देत बसतो.तुम्हाला तर माहीतच असेल की वेळ कोणासाठीही थांबत नाही. आपण नको त्या गोष्टींवर आपले मूल्यवान वेळ घालवतो आणि काम नाही झाल्यावर नको ती कारणं देत बसतो.आपल्या अशा वागणुकीचा आपल्याला रोजच्या जीवनातदेखील त्रास होतो.आपण वेळेचे योग्य नियोजन करून जर आपले काम पूर्ण केले तर आपल्याला कामात यश नक्कीच मिळेल.

Explanation:

Similar questions