Political Science, asked by dibakarswain1398, 11 months ago

Whether liable to be disqualified for the government services according to the provisions of maharashtra civil services (declaration of small family) rules, 2005?:

Answers

Answered by ranyodhmour892
4

Answer:

उत्तर : जर तुम्हाला २ पेक्षा जास्त मुले ही २८ मार्च २००५ नंतर जन्माला आलेली असतील तर तुम्ही महाराष्ट्रातील शासकीय नोकरी साठी पात्र नसणार आणि हे एक प्रतिज्ञापत्र असते ते द्यावे लागते. पण, तुम्हाला कितीपण मुले असतील पण २८ मार्च २००५ नंतर फक्त दोनच जन्माला आलेली असतील तर तुम्ही पात्र असणार.

निष्कर्ष : तुम्हाला ३ मुले २८ मार्च २००५ नंतर जन्माला आलेली नसली पाहिजे.

=====================

Answered by shrutisharma4567
2

REFER THIS ATTACHMENT GIVE ABOVE

REFER THIS ATTACHMENT GIVE ABOVEPLZ MARK IT AS BRAINLIEST!!!

Attachments:
Similar questions