History, asked by patilrashmi412, 7 months ago

who was Chandrarao more please ans​

Answers

Answered by Prathamesh6028
26

\huge\boxed{\fcolorbox{blue}{pink}{❥Answer}}

→चंद्रराव मोरे राज्य जावळीच्या खोऱ्यात होती.

→इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले जावळीवर चालून गेले त्यानंतर चंद्रराव तिथून पळून रायगडावर आले ते शिवाजी राजांना शरण गेला[ संदर्भ हवा ] काळांतराने त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

♠Jai shivray♥

Similar questions