World Languages, asked by Anonymous, 19 hours ago

WHO WAS GANAPATI?

CORRECT ANSWER IN MARATHI

Answers

Answered by baigimran25
0

Answer:

Ganesha, also spelled Ganesh, also called Ganapati, elephant-headed Hindu god of beginnings, who is traditionally worshipped before any major enterprise and is the patron of intellectuals, bankers, scribes, and authors. ... Like a rat and like an elephant, Ganesha is a remover of obstacles

Answered by VarshaS553
23

Answer:

केवळ नामस्मरणाने उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकतेचा संचार होणाऱ्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचा जन्मोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्दशीपर्यंत अगदी उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. ती पूर्वपरंपरा आजही पाळली जात आहे, असे सांगितले जाते.

Similar questions