who write this letter I mark as branlist answer
Attachments:
Answers
Answered by
0
ज्ञानसागर ग्रंथ भांडार
महात्मा गांधी रोड, दादर, (प.)
29.7.2020
(your address)
..........
.........
महोदय,
मी, (name) (school name) या शाळे चा/ची आहे। मी तुमच्या दुकानातील खूप पुस्तकं वाचल्या आहे आणि मला त्या खूप चांगल्या वाटल्या। मला पुस्तकांची आवड आहे आणि मी नेहमी तुमच्या दुकानातूनच जास्तीतजास्त पुस्तक विकत घेतो/घेते। आमच्या शाळे च्या ग्रंथालयात जास्ती पुस्तक नाही आहेत। म्हणून तुम्ही आमच्या शाळे साठी काही पुस्तकं द्या अशी माझी तुम्हाला नम्र मागणी आहे।
आपला/आपली स्नेहांकीत
(your name)
Hope this helps you.
Please mark as brainliest.
Similar questions