India Languages, asked by NANDITA4269, 9 months ago

Womens Day special quotes in Marathi

Answers

Answered by AngelicSmiles
26

➡️ महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्रियांशिवाय जग रिकामे आहे.

चला आजचा दिवस फक्त एक दिवस नव्हे तर महिला दिवस बनवूया

Hope it helps..

Answered by Anonymous
0

1. कृतीविना दृष्टीकोन हे केवळ स्वप्न आहे आणि दृष्टीकोनविना कृती करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. म्हणूनच कृतीला दृष्टीकोनाची जोड द्या तुमचे जग बदलू शकेल - सुधा मुर्ती

2. स्वप्नांचा पाठपुरावा करताना बरेच अडथळे येतात. पण तुमच्या अथक प्रतत्नांनी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता - पी. व्ही. सिंधू

3. स्वप्नांचा पाठलाग करा आणि संयमी राहा - अॅंजेलिक केर्बर

4. तुम्ही एकतर स्वतःला समुद्राच्या लाटेप्रमाणे समजू शकता किंवा तुम्हाला स्वतःला स्वतःच समुद्र व्हावे लागेल. - ऑप्रा विन्फ्रे

hope it helps u

plz mark BRAINLIEST

tannurao

Similar questions