English, asked by sanchitgawali17, 3 months ago

write 20 proverbs or idioms and translate into good marathi​

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

अति तेथे माती

बैल गेला झोपा केला

कानामागून आली आन तिखट झाली

पळसाला पाने तीनच

घरोघरी मातीच्या चुली

अति शहाणा त्याचा बैल रिकामा

गर्वाचे घर खाली

दगडा पेक्षा वीट मऊ

काखेत कळसा गावाला वळसा

उचलली जीभ लावली टाळ्याला

दैव देते कर्म नेते

पेराल तसे उगवेल

खान तशी माती

शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे

आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं

ज्याचा वशिला त्याचं कुत्रं काशीला

Similar questions