India Languages, asked by Yugandharanangare, 1 year ago

write 5-10 lines about any appropiate subject in MARATHI


TusharTva: what is the topoc
TusharTva: topic
Yugandharanangare: any subject
Yugandharanangare: no matter my oral finished today

Answers

Answered by Vanb
1
एकविसाव्या शतकात अत्री जगाच्या पाठीवर कोठेही नोकरी साठी जाऊ शकते.लख्ख अंधाराने भरलेल्या आयुष्यात एक स्वातंत्रयची ज्योत घेऊन स्वाभिमानी स्त्री शूर होऊन उभी राहते व तिने स्वतःच्या हितासाठी उभे राहायला हवेच तरच ती या बदलत्या वातावरणात टिकू शकेल .संस्कृत मध्ये एक महान व्यक्तिमत्वाने असे म्हटले आहे ,"यत्र नार्यस्तू पुज्यन्ते तत्र रमन्ते देवता:।",स्त्री तू शूर हो निडर हो आता तुझा काळ आहे वेळ न दडवता कष्ट कर, विजयिनी भव !!
Similar questions