Hindi, asked by susyadav2001, 8 days ago

write 5 line on nature in marathi​

Answers

Answered by keerthanass637
2

Answer:

1) जे जे मानवनिर्मित नाही त्याला आपण निसर्ग म्हणू शकतो. पाणी, हवा, अग्नी, पृथ्वी आणि आकाश ही तत्त्वे निसर्गात आढळतात. त्यांचे स्त्रोत वेगवेगळे आहेत. जसे नद्या, समुद्र, डोंगर, जमीन, सूर्य, झाडे जे जे आपल्याला आसपास डोळ्यांनी दिसते आणि दिसत नाही त्या सर्वांचा मिळून निसर्ग तयार होतो.

2) अशी एक व्याप्त व्याख्या निसर्गाची करता येईल.

3) पृथ्वी वर्तुळाकार दिशेत स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरत आहे.

4) आपल्याला जे दिवस रात्र जाणवतात ते खऱ्या अर्थाने पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरत आहे.

5) पृथ्वीवर एक जीवनदायी वातावरण आहे ज्यामध्ये खूप सारे घटक समाविष्ट आहेत.

Similar questions