CBSE BOARD X, asked by PrashantRane, 5 months ago

write a essay of mobile phones in Marathi​

Answers

Answered by kumaranslikith687
2

Answer:

प्रस्तावना:

आजचे युग हे विज्ञानाचे युग म्हटले जाते. या विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे मानवाचे जीवन अगदी सोपे बनले आहे.

त्या सर्व शोधांपैकी मोबाइल फोन हा एक विज्ञानाचा एक शोध आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाचा नकाशा बदलला आहे. त्याच बरोबर लोकांना समजण्याचा आणि मानवाचा विचार करण्याचा आहे. आज मानवाची सर्व कामे ही मोबाइल फोन द्वारे होऊ लागली आहेत.

आज जगातील प्रत्येक व्यक्तीकडे मोबाइल फोन आहे आणि सध्या मोबाइल फोन ला स्मार्ट फोनचा आकार देण्यात आला आहे. त्यामुळे याला ‘छोटा संगणक’ देखील म्हटला जातो.

मोबाईल फोनचा शोध

आपल्या देशामध्ये मोबाइल फोन येण्याआधी रेडिओचा शोध लावला होता. तसेच या आधी दूरध्वनीचा शोध लावला होता.

सर्वात प्रथम मोबाईल फोन चा शोध हा सन १९७३ मध्ये मोटोरोला नावाच्या कंपनीने लावला होता. जो जॉन एफ मिशेल आणि मार्टिन कूपर यांनी तयार केला होता.

मोबाइल फोन चे लाभ

आज मोबाइल फोनमुळे अनेक फायदे होत आहेत. त्यातील काही फायदे हे पुढीलप्रमाणे:

बोलण्यासाठी. फायदेशीर

आज कोणतीही व्यक्ती मोबाईल फोन द्वारा जगातील कोणत्याही व्यक्तीशी बोलू शकते. मोबाईल फोन हा मानव आपल्या सोबत कुठेही घेऊन जाऊ शकतो. कारण याचे वजन कमी असते आणि कमी आकारामुळे हा पॅन्टच्या किंवा शर्टाच्या खिशात ठेऊ शकतो.

मनोरंजनाचे. साधन

मनोरंजनाचे साधन

आजच्या युगामध्ये मोबाईल फोन हा बोलण्या व्यतिरिक्त एक मनोरंजनाचे साधन देखील बनले आहे. कारण आपण मोबाईल फोन द्वारा गाणी ऐकू शकतो, फिल्म बघू शकतो, गेम खेळू शकतो तसेच जगातील वतमानपत्र देखील वाचू शकतो.

इंटरनेटआजच्या युगामध्ये मोबाईल फोन हा बोलण्या व्यतिरिक्त एक मनोरंजनाचे साधन देखील बनले आहे. कारण आपण मोबाईल फोन द्वारा गाणी ऐकू शकतो, फिल्म बघू शकतो, गेम खेळू शकतो तसेच जगातील वतमानपत्र देखील वाचू शकतो.

इंटरनेट. चालविण्याचे. साधन

मोबाईल फोनच्या साहाय्याने आपण कधीही आणि सहजपणे कुठेही इंटरनेट चालवू शकतो. याच्या मदतीने आपल्याला जगभरातील कोणत्याही ठिकाणची माहिती मिळू शकते आणि पाहू देखील

बहुतेक लोक हे मोबाईल फोनचा अतिवपर करतात. म्हणून त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. काही लोक हे कार्यालयात काम करत असताना अडचणीत असतात. तसेच बहुतेक लोक हे वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलत असतात.

त्याच बरोबर मोबाईल फोनचा योग्य प्रकारे वापर न केल्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील मानवाला निर्माण

मोबाईल फोनचा जर योग्य वापर केला तर ते वरदानापेक्षा कमी नाही. परंतु त्याचा जास्त प्रमाणात वापर केला तर आपल्यासाठी

रोगांचे घर आहे.

thank you.

Similar questions