Write a essay on
मी सैनिक बोलतो
Correct answer will be marked as brainliest
Only accepted short answer no long answer
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो ! मी सैनिक बोलतोय, काही दिवसांपासून तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे. आज तो योग आला आहे, म्हणून मी तुमच्याशी संवाद साधत आहे.
लहानपणापासूनच सर्वांचे काहीना काही स्वप्न असते तसे माझे हिनस्वप्न होते की ,मी मोठे होऊन सैनिक व्हावे. लहानपणापासूनच सैनिक होण्याची इच्छा असल्याने मी अतोनात कष्ट घेतले. सैनिक बडून देशाची सेवा करायची, हे माझ्या जीवनाचे ध्येय होते.
शत्रुंपासून आपल्या देशाची सेवा करायची म्हणून मी रात्रंदिवस मेहनत करणे सुरू केले. घरची परिस्थिती खूप हलाखीची असतानाही मी कधीही हार मानली नाही. कारण माझ्या जीवनाचे ध्येय ठरलेले होते, ते म्हणजे ” सैनिक “ बनायचे.
Explanation:
•| if wanted you can add this |•
माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्व परिस्थितीवर मात करायचे ठरवले होते. दहावीची परीक्षा मी चांगल्या मार्काने पास झालो. त्यानंतर मी रोज सकाळी चार वाजता उठून व्यायाम, कसरत आणि माझ्या काही मित्रासोबत दौड लावात.