India Languages, asked by janhavi5350, 1 year ago

write a essay on my birthday (maza vadhdivas) in marathi.

please do not copy from google.

and in marathi only please.


janhavi5350: please fast...
janhavi5350: i will give brainliest...

Answers

Answered by AkhileshDeshmukh
32

If you like it Plz mark as Brainliest

Attachments:
Answered by fistshelter
26

Answer:माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खूप आनंद होतो . मी पूर्ण वर्ष या दिवसाची वाट पाहते . त्या दिवशी मी लवकर उठते. आंघोळ करून नवीन कपडे घालते. घरात मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करते.

शाळेत तर काय खूप मजा असते . माझ्या वर्गशिक्षिका आणि इतर मुले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात . मी शाळेतील ग्रंथालयाला पुस्तक भेट म्हणून देते जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल .

माझ्या वाढदिवसाला माझे सगळे मित्रमैत्रिणी घरी येतात, मला शुभेच्छा देतात आणि नवीन भेटवस्तू देतात. मग मी केक कापून सर्वांना वाटते. आम्ही खूप मजा करतो. वेगवेगळे खेळ खेळतो. गोष्टी सांगतो. बाबा सगळ्यांचे फोटो काढतात.

माझ्या वाढदिवसादिवशी सगळे माझा खूप लाड करतात. त्या दिवशी मला कोणीच रागवत नाही. मला माझा वाढदिवस खूप आवडतो.

Explanation:

Similar questions