write a essay on
(तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान)
in marathi....
plz .
I will mark him as brainlist..
it is urgent..
✌no spam ✌
Answers
Answered by
18
Explanation:
गुरु ब्रम्हा गुरुविष्णू
गुरू देवो महेश्वरा । .....
हा श्लोक आपल्या तोंडपाठ आहे. पण आपण या सर्व ओळींचा नेमका अर्थ काय तर गुरु म्हणजेच शिक्षक हा ब्रम्ह , विष्णू , महेश यांचेच रुप आहे. शिक्षक हा सर्वात श्रीमंत असतो. तो साक्षात देवचं असतो.
पहिला गुरू म्हणजे आई - वडिल .
नंतर शाळेतील शिक्षक. हे सर्व आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. यांचे स्थान आपणच काय साक्षात देवही ठरवू शकत नाही ऐवढ्या उच्च स्थानावर असतात.
शिक्षक हे राष्ट्राची नवी पिढी घडवत असतात.
{Please Choose Brainiest Answer because it is very hard to think and write , I don't refer any book, so please Choose Brainiest Answer.}
Similar questions