Write a letter in marathi.
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
स्वतःचा पत्ता
तारीख
प्रिय,मैत्रिणीचे नाव
नमस्कार कशी आहेस तू? तुझे आई बाबा कसे आहे? अशा करते कि सर्व काही ठीक आहे.
आता विचार करत असेल तू कि मी हे पत्र का लिहत आहे? तर हे पत्र मी तुला माझ्या वाढदिवसा साठी बोलावणाया साठी लिहीत आहे .तर तू माझ्या घरी 14 तारखे ला ये .मग आपण माझा वाढदिवस आपण करू.
माझा निरोप आई पर्यंत पोचव. व तुझ्या आई बाबसना माझा नमस्कार सांग व छोट्या चिकू ला माझ्या कडून भरभरून प्रेम...
तुझी प्रिय मैत्रीण
आ.बा.क.
Explanation:
Similar questions