Write a letter in mArathi to your friend inviting him on your sister wedding in marathi
Answers
Answered by
2
"बहिणीच्या लग्नाचे आमंत्रण देणारे पत्र"
Explanation:
३०२,रजनीश हाइट्स टॉवर,
किविल लेन,
घाटकोपर(पू).
दि: ११ मे,२०२१.
प्रिय राजेश,
सप्रेम नमस्कार.
राजेश, कसा आहेस तू? तुम्ही सगळे ठीक असणार, अशी आशा करते. तुला तर कळलेच असेल की काही दिवसातच माझ्या बहिणीचे लग्न होणार आहे. हे पत्र मी लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी लिहीते.
माझ्या ताईचे लग्न आमच्या गावी सांगलीत होणार आहे. लग्न २१ मे ला आहे व आम्ही गावी १५ मे ला जाणार आहोत. तीन दिवसांचे कार्यक्रम असतील. लग्नाला खूप मजा येईल.
माझे सगळे मित्र मैत्रीणी लग्नाला येणार आहेत. माझी अशी इच्छा आहे की तू सुद्धा यावेस. तू आलास तर मला फार आनंद होईल. परंतु, आधी याबाबत काकाकाकींची परवानगी घे.
तुझी मैत्रीण,
सीमा.
Similar questions