Write a letter to invite your friend on your birthday party in marathi
Answers
Answered by
35
अ. ब.क.
राणी रोड,
नाशिक-२२
दि-12 मे 2019
प्रिया राकेश,
मी मजेत आहे आणि आशा करतो की तुही कुशल अशशील. जसं तू पात्रात कळवलं होतास कि तू नाशिक मध्ये येणार आहेस. तुझा लक्षात असेलच कि माझा वाढदिवस येतो आहे.
मी तुला माझा वाढदिवसाच आमंत्रण द्यायला पात्र लिहीत आहे. तू आलास तर मला खूप बारं वाटेल. तर कृपया तू यावस हि विनंती. आल्यावर भेटू.
तुझा लाडका मित्र,
अ. ब. क
Similar questions