India Languages, asked by tushar5869, 1 year ago

write a letter to thanking your mother in marathi. pls faassst​

Answers

Answered by annoyingjustin
6

धन्यवाद आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो

Answered by AadilAhluwalia
12

अ. ब. क,

२- समता हॉस्टेल,

राजे रोड,

नाशिक-५५

प्रिया आई,

अशा आहे कि तुम्ही सगळे कुशल असाल. मी इथे मजेत आहे. हॉस्टेल मध्ये सगळं व्यस्थित चाललं आहे. माझा इथे जम बसला आहे.

इथे येऊन मला २ आठवडे झाले आहेत. मला तुमची खूप आठवण येत आहे. आई, मला तुला धन्यवाद द्यायचा आहे. घरी असल्यामुळे मला कधी जाणावलेच नाही की तू आमच्यासाठी किती करतेस. इथे आल्यावर मला तुझा जेवणाची आठवण येते. तू माझं सगळं काम कारायचीस. सकाळी उठवण्यापासून रात्री झोपवण्यापर्यंत तू नेहमी सोबत असायची.

तू सगळ्यात लवकर उठायची, नास्ता बनवायची, आम्हाला उठवायची, घर अवरायची आणि न संपणारी कामं कारायचीस. मला इथे आल्यावर त्याची जाणीव होत आहे. तू आमच्यासाठी जे केलायस त्यासाठी धन्यवाद खुप छोटा शब्द आहे पण तरी मला तुझे आभार मानावेसे वाटत आहे.

मी लवकरचं घरी येईन. बाबांना माझाकडुन खूप प्रेम.

तुझा लाडका,

अ. ब. क.

Similar questions