Write a letter to your brother about the importance of the study in marathi
Answers
Answered by
55
5.दिशा कार्तिक
अपार्टमेंट ****
*******
********
औरंगाबाद
प्रिय मनीष कसा आहेस! मावशीने सांगितले की नवीन मोबाईल घेतला आहेस अरे तू झवून लहान आहेस मग का घेतला मोबाईल तर घेतला तर घेतला पण तिने सांगितले की तू अभ्यास करत नाही येस हे बाघ तू आता मोठा झालास तर तुला कोण सांभाळेल उलट तुला तुझ्या बायका मुलांना संभारायचे आहे हे बघ तू आता नीट अभ्यास कर मग तुला काय मजा कर। एक तास मोबाईल खेळला तर तीन तास अभ्यास करायचा ठीक आहे नीट अभ्यास कर जास्त मोबाईल खेळू नकोस।
तुझ प्रिय भाऊ
अ.ब.क
avishkarkamble1814:
Hope it helps he lihayla me khup kashta ghetle aahe brainlest kar na ya answer la
Similar questions