India Languages, asked by prathamtiwari6204, 1 year ago

Write a letter to your father asking for money for picnic in Marathi

Answers

Answered by abhinav2005
16
I don't know man marathi
Answered by AadilAhluwalia
6

अ. ब. क.

विंग A

समता विद्यालय हॉस्टेल,

एस. बी रोड,

नाशिक-३२

प्रिया बाबा,

मी मजेत आहे, आणि अशा आहे की घरी सुद्धा सगळे कुशल असतील. माझा अभ्यास छान चालू आहे. गेल्या आठवड्यात चित्रकला स्पर्धेत मी पहिला आलो.

हे पत्र लिहिण्यास कारण कि आमची शाळा दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी शुद्ध सहल नेणार आहे. सहल रायगड किल्ल्यावर जाणार आहे. त्या साठी आम्हाला  ₹१००० भरावयाचे आहेत. त्याच बरोबर एक फॉर्म सुद्धा भरायचा आहे. मी पत्रा सोबत फॉर्म पाठवत आहे. तुम्ही सही करून तो पैशांसोबत परत पाठवा.

आईला माझा नमस्कार सांगा. मी सहल झाल्यानंतर घरी येऊन जाईन.

तुमचा लाडका मुलगा,

अ. ब. क.

Similar questions