write a letter to your friend inviting him/her for birthday party in marathi language
Answers
प्रिय मिता,
आज खूप दिवसांनी तुला पत्र लिहितेय. आम्ही पुणे सोडून बंगलोरला येऊन आता जवळ जवळ एक वर्ष होत आलं.पण तरीही तिथल्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आपण परत भेटावं असं मला सारखं वाटतं .
आता एक छान निमित्त आहे आपण भेटण्याचं. पुढच्या महिन्यात म्हणजे १५ नोव्हेंबरला माझा वाढदिवस येतोय. तूला वाढदिवसासाठी आग्रहाचं निमंत्रण आहे. तू इथे आलीस की आपण खूप मजा करू. मी तुला इथे नवनवीन ठिकाणी घेऊन जाईन. वाढदिवस आहे त्या निमित्ताने तू नक्की येशील याची खात्री आहे.
काहीतरी कारण सांगून यायचं टाळू नकोस. मी तुझी आतुरतेने वाट बघते आहे.
तुझ्या आई बाबांना नमस्कार सांग.
तुझीच,
निमा.
Address:
⠀⠀⠀⠀
Date:
⠀⠀⠀⠀
Dear ryhana ,
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀Hello ! how are you.
As you know day after tomorrow that is September 2020 is my birthday. I am organising a party for all my friends to celebrate the day.
The venue of the party is in my residence ( your residence name ) and party will start at 6:00pm . There will be cake cutting, DJ , games , dance and finally dinner . I will be happy if you join us and all friends are coming.
⠀⠀⠀⠀
Pay my regards to uncle and aunty. Say hello to uncle and aunty from my side.
⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀Your's Sincerely
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ ( Your's name )