India Languages, asked by kamlesh1079, 1 year ago

write a letter to your uncle telling her about Teachers Day celebration in your school ​

Answers

Answered by Hansika4871
0

राज पाटील,

आ/१०१, सरस्वती,

सोडावला रोड,

अंधेरी (प)

मुंबई ४०००९७८

प्रिय रमेश काका, खूप वेळेनंतर मला हे पत्र लिहायला भेटत आहे. त्यासाठी कारण देखील असेच होते. अभ्यासात मग्न असलेले माझे मन हल्ली अभ्यासाशिवाय काहीच करत नाही. दहावीच्या परीक्षा पण तोंडावर आल्या आहेत. तू दिलेला अभ्यासक्रम मी वापरत आहे.

पत्र लिहायचे कारण म्हणजे, ५ सप्टेंबर ला आमच्या शाळेत टीचर्स डे (शिक्षक दिन) साजरा झाला. आमच्या दहावीच्या मित्रांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. शिक्षकांना काहीच कल्पना नव्हती,आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना आश्चर्य चकित पाडण्याचे ठरवले. कार्यक्रमाची सर्वात वंदन गीत आणि लहान मुलांच्या नृत्याने झाली. मी २ पानी भाषण तयार केले होते तसेच नव्वीच्या मुलांनी नाटक बसवले होते. खूप मजा आली. आणि शेवटी पाव भाजी आणि आइस्क्रीम खावून मुलं व शिक्षक आपल्या घरी परतले. असा हा दिवस खूप आनंदित गेला.

आजी आजोबांना विचारले म्हणून सांग.

तुझा लाडका भाचा,

राज.

Similar questions