Social Sciences, asked by prajwalchaudhari, 3 months ago

write a shayri on shivaji maharaj in marathi​

Answers

Answered by nilesh7823
1

Maratha Legends like Maharaj are described through Powada !

Answered by GeniusKrishnali3
3

Answer:

*Extra information*

शिवाजी महाराज हे नाव जरी घेतलं तरी आपली छाती अभिमानाने फुलून येते. शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे, असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. कोणतीही जात असो शिवाजी महाराज नाव घेतल्यावर आपोआपच अभिमान जागृत होतो. अशा थोर शिवाजी महाराजांचे गुणगान गाणाऱ्या शिवाजी महाराज शायरी मराठी (shivaji maharaj shayari marathi) मध्ये अनेक आहेत. शिवाजी महाराजांचे शेर मराठीमध्ये (marathi shayari on shivaji maharaj) जाणून घेण्यासाठी आम्ही हा खास लेख तुमच्यासाठी लिहिला आहे. लवकरच शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येईल. अशावेळी शिवाजी महाराजांचे शेर, शिवाजी महाराजांचे शेर शायरी (chhatrapati shivaji maharaj shayari marathi) एक वेगळीच रंगत आणि स्फुर्ती मर्द मराठ्यांमध्ये जागृत करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण दुनियेची शान आहेत.

Explanation:

The shayri is in the provided attachment. Check it.

Hope it helps :)

Attachments:
Similar questions