India Languages, asked by Chiragk476, 1 year ago

write a short rojnishi in marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
144

रोजनिशी

दि- १ ऑगस्ट २०१९

प्रिया डायरी,

आज मी ५ वाजता उठले. पाहते तर काय? आई आधीच उठून अंघोळीला गेली होती. माझी परीक्षा आल्यामुळे मी आज लवकर उठून अभ्यास करणार होते पण, थोड्या वेळाने झोप आली आणि मी पुन्हा झोपी गेले. थेट परीक्षेचा १ तास आधी उठले.

मी उठून तयार झाले आणि तेवढ्यात आई बाबा कामावर जात होते. मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पेपर द्यायला गेले. शाळेत जात होते, तेव्हा जोराचा पाऊस सुरु झाला. वाटेत मैथिली भेटली, तिने तिचा गाडीतून शाळेत सोडला. पेपर छान गेला. संध्याकाळी घरी आली आणि अभ्यासला बसली. रात्री आई अली तेव्हा आईने मस्त जेवण केले होते. जेवली आणि आता झोपणार.

शुभ रात्री

Answered by jaedenl7c25
14

Answer:

good job I really like it

Similar questions
Math, 7 months ago