Write a speech about rainy season in marathi
Answers
Answered by
1
उन्हाळ्यात ऊन खूप तापते . सारखा घाम येतो बाहेर फिरतानाही त्रास होतो . पावसाळ्यात मात्र हवेत गारवा यतो . सर्वांची मने शीतल होतात; म्हणून सर्वजण पावसाची वाट पाहतात.
पावसाळ्यात कधी पावसाची रिमझिम सुरू असते; तर कधी कधी तो धो धो कोसळतो. सगळीकडे पाणीच पाणी होते . नदी-नाले भरून वाहतात विहिरी-तलाव भरून जातात. सगळीकडे हिरवीगार वनश्री पसरते . शेतात पिके डोलू लागतात .वातावरण आल्हाददायक असते . सगळी सृष्टी जणू आनंदाने हसत असते .
आम्हाला पावसात खूप आनंद मिळतो . मोर रानात नृत्य करतात . बेडकांची ' डराव डराव' असा आवाज घुमू लागतो . पावसाळ्यात संध्याकाळ फारच सुंदर असते . सुर्यप्रकाशामुळे ढग रंगीबेरंगी बनतात . आकाश विविध रंगानी भरून जाते . कधी कधी आकाशात इंद्र्धनुष्यही दिसते
mark as brainliest
Similar questions