Write a speech on paryatan Sthal in Marathi
Answers
Answered by
3
*Paryatan Sthal*
विविधतेने नटलेल्या भारतात पर्यटन स्थळांची कमी नाही. ज्याप्रकारे येथे विविध धर्मांचे ,विविध भाषेचे लोक एकत्रितपणे राहतात तशाच प्रकारे भारतात पर्यटन स्थळ बघायला गेले तर भरपूर आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि साउथ पासून म्हणजेच दक्षिणे पासून ते गुजरातच्या कच्छ पर्यंत आपल्याला पर्यटन स्थळ आढळतात.
माझं आवडतं पर्यटन स्थळ म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारील स्वतंत्र राज्य आणि ते म्हणजे गोवा. गोवा हे नावाप्रमाणेच सुंदर शांत आहे गोव्याला कॅथोलिक धर्मीय लोक आणि कोकणी आणि सारस्वत अशा विविध लोकांचा सहवास लाभला आहे. गोव्यात, जुने गोवा, पंजिम, म्हापसा, शांत बीच, समुद्र किनारे आणि चर्च ह्या सारखे ठिकाणे आढळतात. लांब लांब नारळाची झाडे, शांत वातावरण, नयनरम्य दृश्य हे गोव्याचे प्रमुख आकर्षणे.
Similar questions