India Languages, asked by dhruvrpankhania, 7 hours ago

Write a story in Marathi with the help of the given points
प्रश्‍न २.कथात्रेखन (गोष्टलेखन)
खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहून तिला योग्य शीर्षक आणि तात्पर्य द्या.

मुद्दे - एका शाळेतील शिक्षक -मुलांना एक कठीण गणित देऊन ते घरून सोडवून जायातसाशयो सांगणे. डं दिवशी शाळेत शिक्षकांकडून मुलांचे गणित तपासणे -सर्व विद्यार्थ्यात फक्त एकाच गणित बरोबर असणे -शिक्षकांची त्या विद्यार्थ्याला शाबासकी देणे -विद्यार्थी रडू लागणे -सर्व मुले आश्चर्याने त्या विद्यार्थ्याकडे पाहू लागतात-शिक्षक त्या मुलाला रडण्याचे कारण विचारतात -मुलगा रडता -रडता सांगतो ते गणित मी सोडवले नाही मला शाबासकी देऊ नका-शिक्षकांना खूप आनंद होतो -ते त्या मुलाची समजूत काढून त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतात.

Answers

Answered by SugaryHeart
10

Explanation:

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली.

कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला,’एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.”

बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,” अहो वक्ते महाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.”

वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,”देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.”

श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,” ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल” वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.

 \huge \purple{\mid{\underline{\overline{\textbf{❥Pls Follow\:᭄}}}\mid}}

Similar questions