Write a story on Ghar,srimanti,maitri,madat in marathi
Answers
Answered by
13
मदत
राम आणि शाम दोन जिवलग मित्र होते. राम एक गरीब घरातील मुलगा होता व शामचा घरचे सगळे श्रीमंत होते. राम आणि शाम एका शाळेत होते आणि तेव्हापासून त्यांच्यात मैत्री होती.
एके दिवशी रामची आई खूप आजारी पडली. तिचा इलाज करण्यासाठी रामाचा वडिलांकडे पैसे नव्हते. रामाने हे शमला सांगितले. शाम ने त्याचा जवळचे पैसे रामला दिले आणि स्वतः त्याचा आईला दवाखान्यात घेऊन गेला. शाम ने त्याचा आईचा अजारपणाचा सर्व खर्च केला. अशा प्रकारे शाम ने राम ची मदत केली.
Similar questions