India Languages, asked by sandhyamahilane1528, 1 year ago

write a story on mulga , daptar ,shala, rasta, apghat

Answers

Answered by Hansika4871
3

शाळा सुटली, पाटी फुटली

आई मला भुक लागली!

मी आणि माझे मित्र नेहमीच असा ओरडा करत घरात जात असू. बालवर्गापासून मी, राजू, बंड्या आमच्या तिघांची घट्ट मैत्री. मस्ती, अभ्यास करणं, गृहपाठ करणं, खेळणं हे आम्ही एकत्रच करत असू. बाईंनी कधी एकाला छडी मारली तर दुसऱ्याला त्रास होई.

एकमेकांना गृहपाठ ही आम्ही करून देत असो. ऊन, वारा, पाऊस ह्या कश्याची पर्वा न करता आम्ही दप्तर काखेला अडकवत, शाळा ते घर आणि घर ते शाळा असा मस्त प्रवास करत असू. पण एके दिवशी रस्त्यावर चालताना आम्ही एक मोठा अपघात बघितला ज्यात एक मोठी गाडी रस्त्यावर उलटी पडली होती. आम्ही धावत जाऊन त्या लोकांचा जीव वाचवला व त्यांना रुग्णालय मध्ये दाखल केले.

Similar questions